"कोहिनूर समूहाची मातोश्री इस्टेटशी भागीदारी"


21st Dec 2018

पुणे : बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य नाव म्हणून सुपरिचित असलेल्या कोहिनूर समूहाने तुळशीबाग येथे साकारत असलेल्या ‘नवी तुळशीबाग- मारणे प्लाझा’ या शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी मातोश्री इस्टेट या कंपनीशी भागीदारी करत असल्याचे जाहीर केले आहे. याविषयीची अधिकृत घोषणा कोहिनूर समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांनी आज (शुक्रवार) केली. यावेळी कोहिनूर समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल, मातोश्री इस्टेट प्रा.लि.चे अध्यक्ष दीपक मारणे आणि राधिका बिर्ला आदी उपस्थित होते.

Source :http://www.bytesofindia.com

Top